By Chanda Mandavkar
जम्मू-कश्मीर मध्ये रविवारी रात्री सुरु झालेल्या गोळीबारात भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तिन्ही दहशतवादी लष्कर ए तैयबाचे होते.
...