⚡Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर काही दिवसांतच जम्मू आणि काश्मीरमधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यातील दोन दहशतवाद्यांचा अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांमध्ये सहभाग होता.