india

⚡India Pakistan Tension: नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटांनंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउट; भारतीय सैन्याने घुसखोरी रोखली, पाकिस्तानी ड्रोन पाडले

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नियंत्रण रेषेजवळील स्फोट आणि जम्मूमधील ब्लॅकआउट वाढत्या तणावाचे संकेत देत आहेत, पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्याने रोखले आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानी ड्रोन पाडले.

...

Read Full Story