⚡जम्मू-कश्मीर मध्ये कोणाचे सरकार? हरियाणा पुन्हा BJP की काँग्रेसला संधी? आज फैसला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
जम्मू-कश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Jammu and Kashmir, Haryana Assembly Elections Results 2024) आज (8 ऑक्टोबर) पार पडत आहे. दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे उत्सुकता आहे.