बातम्या

⚡शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं म्हणणार नाही, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

By टीम लेटेस्टली

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे यांना मी शिवसैनिक मानत नाही, भाजपने शिवसैनिकांना मुख्यमंत्री केले नसल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच शिवसेना फोडण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

...

Read Full Story