⚡मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं माविआवर जोरदार टीकास्त्र
By टीम लेटेस्टली
माविआ सरकारच्या लोकांना कोणताही निर्णय घेता आला नाही. नवीन सरकार स्थापनेबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही. लोकशाहीत कायदे आणि नियम असतात, त्यानुसार काम करावे लागते.