⚡आंतरराष्ट्रीय योग दिन 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विशाखापट्टणममध्ये भव्य योग दिन उत्सव
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विशाखापट्टणममध्ये 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत योगाच्या जागतिक स्वीकाराला अधोरेखित केले.