india

⚡Small Savings Schemes Interest Rates: आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदर स्थिर

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सरकारने PPF, NSC आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदर जानेवारी-मार्च 2025 साठी अपरिवर्तित ठेवले आहेत.

Read Full Story