india

⚡पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगित गेला पाकिस्तानसोबत सिंधू जल करार; जाणून घ्या नक्की काय आहे 'इंडस वॉटर्स ट्रीटी' व याचे महत्व

By Prashant Joshi

इंडस वॉटर्स ट्रीटी हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधु नदी प्रणालीच्या जलवाटपासाठी 1960 मध्ये झालेला एक ऐतिहासिक करार आहे. हा करार दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध असूनही पाण्याच्या सहभागासाठी जगभरात एक यशस्वी उदाहरण मानला जातो.

...

Read Full Story