india

⚡Indore Traffic Jam: इंदूर-देवास महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; 32 तास ट्राफिकमध्ये अडकली वाहने, 3 जणांचा मृत्यू

By Prashant Joshi

अहवालानुसार, 26 जून 2025 च्या संध्याकाळी इंदूर-देवास महामार्गावर अर्जुन बडोदा गावाजवळ सुरू झालेला ट्रॅफिक जाम 27 जून 2025 च्या रात्रीपर्यंत चालला. या 32 तासांच्या कालावधीत, 4000 हून अधिक वाहने 8 किलोमीटर लांबीच्या रांगेत अडकली होती.

...

Read Full Story