बातम्या

⚡भारतातील पहिल्या Medical Drone डिलिव्हरीची चाचणी 18 जून पासून सुरु

By टीम लेटेस्टली

भारतात लवकरच मेडिलक ड्रोन डिलिव्हरी ट्रायल्सला सुरुवात होणार आहे. beyond visual line of sight (BVLOS) चे परिक्षण 18 जून रोजी होणार आहे. याची पहिली चाचणी बंगलोर पासून 80 किमी दूर असलेल्या गौरीबिदानूर येथे होईल.

...

Read Full Story