⚡Indian Students Sleep Difficulties: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झोपेच्या समस्या, मानसिक आरोग्य बिघडले; अनेकजण निद्रानाशाने ग्रस्त
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Student Sleep Problems: आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा भाग असलेल्या एमपॉवरने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 18 ते 25 वयोगटातील जवळजवळ 50% विद्यार्थ्यांना झोपेच्या अडचणी येतात, एकटेपणा आणि ताण हे प्रमुख घटक आहेत.