india

⚡Stock Market Opening: भारत-अमेरिका व्यापार करारात विलंब, गुंतवणूकदार सावध; शेअर बाजार स्थिर, दिवसाची सुरुवात सपाट

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गुंतवणुकदारांनी पहिल्या तिमाहीच्या कमाईकडे लक्ष वळवल्याने भारतीय शेअर बाजार गुरुवारी सपाट उघडले. भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि जागतिक टॅरिफ तणाव बाजारातील भावनांवमुळे अनिश्चितता कायम आहे.

...

Read Full Story