बातम्या

⚡Indian Oil कंपनीने लाँच केला हलक्या वजनाचा सिलेंडर, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये

By टीम लेटेस्टली

खास मॉड्यूलर किचनसाठी (Modular Kitchen) हे सिलेंडर डिझाईन करण्यात आले असून याचा वापर कुठेही करता येईल. तसेच यात गॅस किती शिल्लक आहे हेदेखील तुम्हाला दिसणार आहे. याबाबतचे ट्विट इंडियन ऑईल कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर केले आहे.

...

Read Full Story