⚡गुजरात समुद्र किनाऱ्याजवळ 3,300 किलो ड्रग्ज जप्त, नौदलाची कारवाई
By अण्णासाहेब चवरे
भारतीय नौदल (Indian Navy) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात समुद्र किनाऱ्यावर (Gujarat Coast) एका बोटीतून शेकडो किलो आणि हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (Drug) जप्त केले.