श्रीमंतांच्या स्थलांतराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. मात्र भारताच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे. देश सोडून गेले तरी येथील लक्षाधीश देशातील आपला व्यवसाय आणि रिअल इस्टेट सोडत नाहीत. इथून निघून गेल्यावर ते भारताला आपले दुसरे घर बनवतात.
...