⚡Indian Army Donation Alert: भारतीय लष्करासाठी देणगीबाबत फसव्या संदेशांबाबत संरक्षण मंत्रालयाचा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतीय लष्करासाठी देणगी देण्याबाबत व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या बनावट संदेशांबाबत संरक्षण मंत्रालयाने कारवाईचा इशारा दिला आहे. अधिकृत बँक खात्यांची माहिती येथे वाचा.