⚡येत्या दोन महिन्यांत भारतात 48 लाख विवाह होण्याची अपेक्षा; व्यवसायात होऊ शकते 6 लाख कोटींची कमाई- CAIT
By Prashant Joshi
या वर्षी लग्नाच्या मुहुर्तांच्या तारखांमध्ये वाढ झाल्यामुळे व्यवसायात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षी 2023 मध्ये 11 शुभ मुहूर्त होते, तर यावर्षी 18 मुहूर्त असल्याने, व्यवसायाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.