⚡India vs New Zealand: नव्या वर्षातील टीम इंडियाची पहिली मोठी परीक्षा; वडोदरा येथे रंगणार सामना
By टीम लेटेस्टली
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज वडोदरा येथे खेळवला जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ अधिक मजबूत झाला असून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे.