भारताची टोल संकलन प्रणाली (India's Toll Collection System) महत्त्वपूर्ण परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. त्याचे कारण असे की, सरकारने ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) तंत्रज्ञान सादर करण्याची तयारी केली आहे. जे पारंपरिक टोल नाके (Traditional Toll Booths) बंद करण्याचे संकेत देते.
...