⚡शत्रूंसाठी धोक्याची घंटा! भारताची Re-Targeting वैशिष्ट्यासह Short-Range अँटी-शिप मिसाईलची चाचणी यशस्वी
By Bhakti Aghav
या चाचणीने क्षेपणास्त्राचे मॅन इन लूप वैशिष्ट्य सिद्ध केले आणि समुद्री स्किमिंग मोडमध्ये त्याच्या जास्तीत जास्त पल्ल्यात एका लहान जहाजाच्या लक्ष्यावर थेट मारा केला.