⚡India Imposes Stricter Traffic Penalties From March 1: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड, तुरुंगवास,वाचा सविस्तर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
RTO Fine Updates: बेपर्वा वाहन चालवणे, इतरांच्या जीवीतास धोका निर्माण करणे आणि तत्सम वाहतूक उल्लंघन रोखण्यासाठी भारतीय वाहतूक नियम अधिक कठोर केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दंडापोटी आकारल्या जाणाऱ्या रकमांमध्येही वाढ केली जाणार आहे.