By Dipali Nevarekar
डाक विभागात नोकरभरतीसाठी 10 फेब्रुवारी पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 3 मार्च 2025 पर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे.