⚡Pahalgam Terror Attack: सिंधू पाणी करार निलंबित, वाघा बॉर्डर बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 5 प्रमुख महत्त्वाचे निर्णय
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली. सिंधू पाणी करार स्थगित करण्यापासून ते लष्करी सल्लागारांना हद्दपार करण्यापर्यंत, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध घेतलेले पाच प्रमुख उपाययोजना, तपशील घ्या जाणून.