बातम्या

⚡कोविड-19 लसीकरणात भारताने पार केला 12 कोटींचा टप्पा

By Darshana Pawar

देशात कोविड-19 संसर्गाचे थैमात पाहायला मिळत असताना एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतात 92 दिवसांत तब्बल 12 कोटी कोविड-19 लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

...

Read Full Story