⚡अयातुल्ला खामेनी यांच्या भारतीय मुस्लिमांबद्दल वक्तव्यावर MEA कडून तीव्र प्रतिक्रिया
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतातील मुस्लिम समुदायाच्या स्थितीबद्दल अयातुल्ला खामेनी (Ayatollah Khamenei) यांच्या टीकेचा भारताने निषेध केला आहे. अयातुल्ला खमेनेई यांच्या विधानाचे वर्तन भारताने "चुकीची माहिती आणि अस्वीकार्य" असे केले आहे.