⚡ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला दुसरा एकदिवसीय सामना 2024 कधी आणि कुठे खेळला जाईल?
By Amol More
ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला एकदिवसीय मालिका 2024 चे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आहे, जे स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स 2 टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारण पाहण्याचा पर्याय प्रदान करेल.