By Bhakti Aghav
दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर 2.42% वरून 6.69% पर्यंत वाढला आहे. खाद्यपदार्थांची महागाई 3.26% वरून 9.47% पर्यंत वाढली असून इंधन आणि उर्जेचा घाऊक महागाई दर -0.67% वरून 4.05% पर्यंत घसरला आहे.
...