⚡IMD Issues Rainfall Alert Across India: चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळांची शक्यात- हवामान विभाग
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
चक्रीवादळामुळे अनेक भारतीय राज्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. ईशान्य, दक्षिण, मध्य आणि पश्चिम भारतात येत्या काही दिवसांत गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचा वारा येईल. तपशीलवार अद्ययावत हवामान अंदाज.