⚡आयएमडी हवामान इशारा: मे महिन्याच्या सुरुवातीस देशातील विविध राज्यांमध्ये गडगडाटी वादळे आणि मुसळधार पावसाचा अंदाज
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Monsoon Predictions: पूर्व, ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतात 30 एप्रिल ते मेच्या सुरुवातीपर्यंत गडगडाटी वादळ, पाऊस आणि वादळी वारे वाहू लागेल अशा प्रकारचा हवामान अंदाज IMD ने वर्तवला आहे.