बातम्या

⚡Agricopter: ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करुन पिकांवार ठेवणार बारीक नजर

By अण्णासाहेब चवरे

हे Agricopter अत्यंत स्मार्ट असून, यात वापरण्यात आलेल्या कॅमेरा पिकांबाबत अपडेट देत त्यांच्यावर बारीक नजर ठेवणार आहे. त्यामुळे आपल्या पिकांचा दैनंदिन बदलाबाबत शेतकऱ्याला माहिती मिळणार आहे.

...

Read Full Story