लस (Vaccine) निर्माती इंडियन इम्योनूलॉजीकल लिमिटेड (Indian Immunological Limited) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (ICMR) यांच्यात एक मेमोरेंडम ऑफ असोसिएशन (MoA) मंजूर केला आहे. या दोन्ही प्रस्तावांवर सदर संस्थांनी स्वाक्षरी केली असून या संस्था झिका लस (Zika Vaccine) निर्मितीच्या वैद्यकीय विकासासाठी प्रयत्न करतील.
...