⚡'आता नातेवाईकांकडून राजकीय सल्ला घेणार नाही'; आकाश आनंदने भावनिक पोस्ट शेअर करत मागितली मायावतींची माफी
By Bhakti Aghav
आकाश आनंद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये ते मायावतींची माफी मागताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी मायावतींनी त्यांना माफ करावे आणि पूर्वीप्रमाणे पक्षात काम करण्याची संधी द्यावी, असे म्हटले आहे.