आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोललो तर दोन्ही संघ 5 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. गुजरात संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे तर सनरायझर्स हैदराबाद संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
...