⚡Hyderabad Shocker: हैदराबादमधील दाम्पत्याने मुलींच्या शिक्षणासाठी लाइव्ह-स्ट्रीम केले आपले सेक्स व्हिडीओ; आर्थिक संकटामुळे उचलले पाऊल
By Prashant Joshi
या जोडप्याने आपली ओळख लपवण्यासाठी मुखवटे घालून लाइव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ बनवले, जे प्रामुख्याने तरुण प्रेक्षकांना 500 ते 2,000 रुपये शुल्क आकारून विकले गेले.