india

⚡देशातील 284 अब्जाधीशांकडे जीडीपीचा एक तृतीयांश हिस्सा; सरासरी संपत्ती 34,514 कोटी, चीनला टाकले मागे

By टीम लेटेस्टली

भारतात आता 284 अब्जाधीश असून, अमेरिकेत 870 अब्जाधीश आणि चीनमध्ये 823 अब्जाधीश आहेत. भारतात गेल्या वर्षभरात अब्जाधीशांची संख्या 13 ने वाढली आहे. या यादीतील 175 अब्जाधीशांनी त्यांची संपत्ती वाढवली, तर 109 जणांची संपत्ती कमी झाली किंवा स्थिर राहिली.

...

Read Full Story