बातम्या

⚡एका दशकात देशातील कुटुंबांचा मासिक ग्राहक खर्च दुपटीने वाढला- NSSO Reports

By टीम लेटेस्टली

मासिक दरडोई ग्राहक खर्च अंदाज हा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या केंद्रीय नमुन्यातील 2,61,746 कुटुंबांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 1,55,014 घरे आणि शहरी भागातील 1,06,732 घरांचा समावेश आहे.

...

Read Full Story