पाटणा जंक्शन रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलला गुरुवारी (25 एप्रिल) लागलेल्या आगीत किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी झाल्याचे समजते. तर बचावकार्यादरम्यान 20 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
...