याठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले होते. आता पावसाळ्याच्या पहिल्या पावसानंतर एक्स्प्रेस वेची अवस्था अशी झाली आहे. पावसाळ्यापूर्वीही अनेक ठिकाणी अशीच स्थिती पाहायला मिळत होती.
...