india

⚡पुणे-बेंगळुरू महामार्गावर हिट-अँड-रनची घटना; कर्नाटकचे उपसभापती रुद्रप्पा एच लमाणी जखमी

By Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लमाणी एका ठिकाणी काही कामासाठी त्यांच्या कारमधून बाहेर पडले होते, तेव्हा एका दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात लमाणी यांच्या कपाळावर आणि पायावर दुखापत झाली.

...

Read Full Story