हेमंत 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. झामुमोचे सरचिटणीस विनोद कुमार पांडे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे.
...