⚡'महिलेला कौमार्य चाचणी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, कलम 21 चे उल्लंघन'; Chhattisgarh High Court ची मोठी टिपण्णी
By टीम लेटेस्टली
न्यायालयाने कलम 21 ला ‘मूलभूत अधिकारांचे हृदय’, म्हटले आणि असे ठरवले की कोणतीही महिला आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी अशा आक्षेपार्ह पद्धतीला बळी पडू शकत नाही. हा आदेश 9 जानेवारी 2025 रोजी देण्यात आला होता आणि अलीकडेच तो सार्वजनिक झाला.