⚡Gurmeet Ram Rahim Granted Parole: गुरमीत राम रहीम यास पुन्हा 21 दिवसांचा पॅरोल मंजूर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला हरियाणा सरकारने 21 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी असलेल्या गुरमीत राम रहीमने 2024 मध्ये आता 142 दिवस तुरुंगाबाहेर घालवले आहेत.