By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
गुजरात उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या आसाराम बापू याचा अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 86 वर्षीय स्वयंघोषीत बाबाने उपचारांसाठी सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मागितला होता.
...