बातम्या

⚡वडिलांचा पोटच्या 19 वर्षीय अविवाहित मुलीवर अनेकदा बलात्कार

By टीम लेटेस्टली

गुजरातच्या (Gujarat) भावनगर (Bhavnagar) येथून वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वडिलांनी आपल्या अविवाहित 19 वर्षाच्या मुलीवर बऱ्याच वर्षांपासून बलात्कार (Rape) केला आहे. बुधवारी पीडित मुलीने स्थानिक रुग्णालयात मुलाला जन्म दिला

...

Read Full Story