बातम्या

⚡ 3 डी तंत्रज्ञानाचा वापर करून जटील शस्त्रक्रियेने वृद्धाची परत आली दृष्टी

By टीम लेटेस्टली

डॉक्टरांनी 3 डी तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली यामध्ये डोळ्यात त्यांना 100 पट मॅग्निफाईड गोष्टी दिसल्याने किचकट शस्त्रक्रिया करणं सुकर झाली. अशा शस्त्रक्रिया क्वचित होतात असे नाही पण त्या कठीण आहेत.

...

Read Full Story