बातम्या

⚡हार्दिक पटेल यांची नाराजी होणार दूर? काँग्रेस नेते राहुल गांधी भेट घेण्याची शक्यता

By अण्णासाहेब चवरे

काँग्रेसवर नाराज असलेले गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांची नाराजी लवकरच दूर होणार अशी चर्चा आहे. काँग्रेस पक्षाचे एक चिंतन शिबीर लवकरच पार पडत आहे. या शिबीरापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

...

Read Full Story