बातम्या

⚡कारखान्याची भींत कोसळून 12 जण ठार

By टीम लेटेस्टली

गुजरात (Gujarat) राज्यातील मोरबी जिल्ह्यात (Morbi District) असलेल्या हलवाड जीआईडीसी (GIDC) परिसरात असलेल्या एका कारखान्यात भीषण घटना घडली आहे. कारखाण्याची भींत कोसळून ( Salt Factory Wall Collapse) घडलेल्या या घटनेत 12 मजूर ठार झाले आहेत. तर इतर 15 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

...

Read Full Story