ग्रेट ग्रँड मस्ती आणि उल्लू ॲपच्या मोनिका या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना शर्मा तिच्या बोल्ड आणि सेक्सी अवतारासाठी ओळखली जाते. कंगना शर्मा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक सेक्सी व्हिडिओ शेअर केला आहे.
...