बातम्या

⚡6 महिन्यात सरकार कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा - शरद पवार

By टीम लेटेस्टली

शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा, असे पवार म्हणाले.

...

Read Full Story